शिवसेना प्रभाग क्रमांक १५२ चे उपशाखाप्रमुख कु. संकेत शिंदे यांच्या (MR. वडेवाला) दुकानाचा उद्घाटन सोहळा करण्यात आला यावेळी माझ्यासोबत महिला विभाग संघटिका सौ. सुनिता ताई वैती, उपविभाग समन्वयक श्री. राज लोखंडे आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
#Shivsena #EknathShindeSaheb #RahulShewale #MPRahulShewale #maharashtra #महाराष्ट्र #chemburkar #chembureast #shopopening #openingceremony #Mrवडेवाला
test 21 August, 2024
test